Pimpri Video

Pimpri Video : दारुच्या नशेत शर्ट काढून दहशत पसरवणाऱ्या गुंडाला पोलिसांनी घडवली अद्दल

505 0

पिंपरी चिंचवड : पुणे, पिंपरी चिंचवड या भागात बऱ्याच वेळा गाव गुंडांची दहशत (Pimpri Video) पाहायला मिळते. कधी हातात कोयता घेऊन,कॉलर उडवत हे गावगुंड सामान्य नागरिकांना त्रास देताना दिसत असतात. चिंचवडच्या आकुर्डी भागात असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

या भागात एक गुंड गेल्या अनेक दिवसांपासून दहशत पसरवत होता. हा गुंड सराईत असल्याने कोणाच्या हाती लागत नव्हता, असे असले तरी सर्वसामान्यांना याचा खूप त्रास व्हायचा. पण आता दहशत पसरविणाऱ्या सराईत गुंडाला गुंडा विरोधी पथकाने जेरबंद केलं आहे. यामुळे इथल्या नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.

बेंद्या सोनी असे या गुंडाचे नाव असून तो रात्रच्या वेळेस मोठ्या प्रमाणात अ‍ॅक्टीव्ह व्हायचा.या त्रासाल कंटाळलेल्या नागरिकांनी पोलिसांत यासंदर्भातील माहिती दिली. गुंडा विरोधी पथकाला याची माहिती मिळाली. त्यांनी याला चांगलाच चोप दिला आणि बेड्या ठोकल्या.पोलिसांनी त्याची चौकशी केली असता बेंद्यावर वेगवेगळे गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Maharashtra Politics : वंचित बहुजन आघाडीकडून बीड लोकसभेसाठी अशोक हिंगे पाटील यांना उमेदवारी जाहीर

Chandrashekhar Bawankule : देवेंद्र फडणवीस एकनाथ खडसेंच्या विरोधात नाही; चंद्रशेखर बावनकुळेंच मोठं विधान

Delhi High Court : सहमतीने ठेवलेले शारीरिक संबंध बलात्कार होऊ शकत नाही; कोर्टाचा मोठा निर्णय

Lok Sabha : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या ‘त्या’ निर्णयामुळे सीएम शिंदे आणि अजितदादांचं नाव भाजप स्टार प्रचारकांच्या यादीतून काढणार

Mumbai-Pune Expressway : वाहतूक कोंडीची समस्या सुटणार; मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरून प्रवास करणाऱ्यांसाठी प्रशासनाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!