Shivaji Maharaj Bakhar

Shivaji Maharaj Bakhar : फ्रान्समध्ये सापडली छत्रपती शिवाजी महाराजांची बखर

591 0

पुणे : फ्रान्समध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जुनी अप्रकाशित बखर (Shivaji Maharaj Bakhar) सापडली आहे. मोडी लिपीत हस्तलिखित स्वरूपात ही बखर आहे. या बखरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची पूर्ण कारकीर्द तर छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकीर्दीचा प्रारंभ आलेला आहे. नॅशनल लायब्ररी ऑफ फ्रान्समध्ये काही जुनी कागदपत्र तपासत असताना पुणे येथील इतिहास संशोधक गुरुप्रसाद कानिटकर आणि मनोज दानी यांना ही बखर सापडली आहे.

या बखरीमध्ये नेमके काय आहे?
यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची पूर्ण कारकीर्द तर छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीचा प्रारंभ आहे.

तसेच शिवाजी महाराजांची आणि सईबाई यांच्यातील संवाद देखील या बखरीत आहे.

अफजलखानाला मारलं तेव्हा कोण कोण होतं याचा उल्लेख ही या बखरीत करण्यात आला आहे.

साधू संतांच्या शिवाजी महाराजांनी घेतलेल्या भेटींचा उल्लेख देखील या बखरीमध्ये आहे.

ही बखर चिमाजी आप्पा यांच्या सिद्धीवरील स्वारीनंतर म्हणजे अंदाजे 1740 मध्ये लिहिली गेली असावी, असा अंदाज बांधण्यात आलाय.

आत्तापर्यंत मिळालेल्या सर्व 91 कलमी बखरींचा पूर्वसुरी दस्तावेज यामध्ये आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Maharashtra Politics : विधानसभा जागांवरून भाजप -राष्ट्रवादीत होणार राडा; छगन भुजबळ यांनी केली ‘एवढ्या’ जागांची मागणी

Maharashtra Weather Update : पुढील 24 तास खूप महत्वाचे; हवामान विभागाने जारी केला नवा अलर्ट

Ragging In Ghati Hospital : धक्कादायक ! घाटी रुग्णालयात 6 विद्यार्थ्यांचे रॅगिंग

Sai Tamhankar : सई ताम्हणकर नागराज मंजुळेच्या ‘या’ वेबसिरीजमध्ये झळकणार

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे, संजय राऊतांना न्यायालयानं ठोठावला दंड

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!