पुणे: पुण्यातील सेनापती बापट रस्त्यांवर असणारं चतूर्शृंगी मंदिर पुढील एक महिना भाविकांसाठी बंद राहणार आहे
श्री चतु: श्रुंगी देवीचे मंदिर जीर्णोद्धाराच्या कामासाठी १६ ऑगस्ट ते १६ सप्टेंबर या एक महिन्याच्या कालावधीसाठी भाविकांना दर्शनासाठी बंद राहणार आहे.
भाविकांनी देवस्थानला सहकार्य करण्याचे आवाहन देखील मंदिर समितीच्या वतीनं करण्यात आलं आहे.