BREAKING NEWS| माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाचं अपहरण
माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाचं अपहरण झाल्याची माहिती समोर आली असून कनिष्ठ चिरंजीव ऋषिकेश सावंत यांचं अपहरण झालं आहे
पुण्यातील नऱ्हेमधून अपहरण झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
Fast, credible Marathi news coverage