Vinayak kale

Pune News : ससूनचे डीन डॉ. विनायक काळे यांना सक्तीची रजा

458 0

पुणे : पुण्यातील (Pune News) ब्लड सॅम्पल अदलाबदली प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे.डॉक्टर अजय तावरे, डॉक्टर श्रीहरी हरनोर यांचे वैद्यकीय शिक्षण विभागाच्या वतीने निलंबन करण्यात आले आहे. यासोबतच बी जे मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉक्टर विनायक काळे यांना देखील तात्काळ सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. पत्रकार परिषद घेतल्यानंतर अवघ्या काही तासांतच डॉक्टर विनायक काळे यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

डॉक्टर विनायक काळे यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आल्यामुळे आता त्यांच्या जागेवर अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बारामती या ठिकाणचे अधिष्ठाता डॉक्टर चंद्रकांत म्हस्के यांच्याकडे अतिरिक्त कारभार सोपवण्यात आला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Ram Satpute : विकृत मनोवृत्तीच्या जितेंद्र आव्हाड यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यानुसार कारवाई करावी : आमदार राम सातपुते

Anjali Damania : अजित पवारांच्या नेत्यानी केलेली टीका जिव्हारी लागल्याने अंजली दमानियांनी केली ‘ही’ मोठी मागणी

Monsoon News : महाराष्ट्रात कधी दाखल होणार मान्सून?

Pune Crime News : फोटो मॉर्फींग करून अल्पवयीन मुलाची बदनामी; आरोपीवर गुन्हा दाखल

Pune Fire : पुण्यातील कमला नेहरू पार्क जवळील इमारतीत भीषण आग; अग्निशमन दलाच्या 3 गाड्या दाखल

Dr Ajay Taware : ब्लड फेरफार प्रकरणी पुणे पोलिसांनी अटक केलेले डॉ. अजय तावरे नेमके कोण आहेत?

Pune Porsche Car Accident : डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हळनोर यांचे निलंबन

HDFC Bank Alert :एचडीएफसी बँकेने UPI व्यवहारांबाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Punit Balan : काश्मीरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारणार युवा उद्योजक पुनीत बालन यांची घोषणा

Sangli Accident : ‘तो’ वाढदिवस ठरला अखरेचा ! बर्थडे गर्लसह संपूर्ण कुटुंबाचा दुर्दैवी अंत

Crime News : धक्कादायक ! ‘या’ भाजप उमेदवाराच्या ताफ्याने 3 जणांना उडवलं

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!