BHOR HIRDOSHI HOSPITAL NEWS: भोर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राची तोडफोड; अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

85 0

BHOR HIRDOSHI HOSPITAL NEWS: पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला असून

भोर-महाड रस्त्यावर असणाऱ्या हिर्डोशी (HIRDOSHI) भागात प्राथमिक आरोग्य

केंद्राची अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली.

BHOR NEWS : पुण्यातील भोर तालुक्यात रस्त्याच्या दुरावस्थे विरोधात नागरिक रस्त्यावर

14 ऑगस्ट च्या रात्री ही घटना घडली असून डॉ.अच्युत गोडबोले डॉ. अर्चना दरेकर तसेच नर्स आणि इतर आरोग्य कर्मचारी नाईट ड्युटीवर असताना रात्री साडे अकराच्या सुमारास ही घटना घडली आहे

ड्युटीवर असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आरडाओरोड करताच तोडफोड करणारे पसार झाले आहेत.

एक काळी किंवा निळसर रंगाची गाडी दवाखान्यासमोर उभे होते आणि चार ते पाच इसम त्या ठिकाणी मद्यपान करण्यासाठी थांबले होते

त्यांनीच ही कृत्य केलं असावं अशी प्राथमिक माहिती मिळत आहे.

DAUND ACB NEWS: दौंडच्या उपअधीक्षक भूमिअभिलेख च्या महिलेसह एक पुरुष कर्मचाऱ्यांना लाच लुचपत विभागाने घेतलं ताब्यात; भूमी अभिलेखच्या महिलेसह एका पुरुषावर दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

या घटनेनंतर अज्ञात इसमान विरुद्ध भोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

BULDHANA CASE: ताटात उष्टं अन्न ठेवल्याने वडिलांचा संताप; रागाच्या भरात मुलाने वडिलांना संपवलं

या प्राथमिक आरोग्य केंद्रात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत अशी मागणी आता ग्रामस्थांकडून जोर धरताना पाहायला मिळते.

ONLINE GAMING ACT: ऑनलाइन गेमिंगचे नियमन आणि प्रोत्साहन विधेयक, २०२५’ लोकसभेत सादर

KHANAPUR EXTRA MARITAL AFFAIR CASE: अनैतिक संबंधातून प्रेयसीला संपवून आरोपीने स्वतःलाही संपवलं

DAUND ACB NEWS: दौंडच्या उपअधीक्षक भूमिअभिलेख च्या महिलेसह एक पुरुष कर्मचाऱ्यांना लाच लुचपत विभागाने घेतलं ताब्यात; भूमी अभिलेखच्या महिलेसह एका पुरुषावर दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

HINJEWADI IT PARK CRIME: हिंजवडी आयटी पार्क हादरलं! 82 कोटींचा डेटा घोटाळा! माजी कर्मचाऱ्यांकडूनच कंपनीला गंडा

Share This News
error: Content is protected !!