पुणे : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीच्या निमित्ताने युवा उद्योजक पुनीत बालन यांनी पुणे स्टेशन येथील बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. तसेच या निमित्ताने आयोजित विविध सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमास भेट देऊन शुभेच्छा दिल्या.

Comments are closed.