पुणे : भारतीय स्वातंत्र्याचा ७५ व्या महोत्सवानिमित्त पुणे शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आझाद ‘गौरव यात्रा’

131 0

पुणे : भारतीय स्वातंत्र्याचा ७५ वा महोत्सवाच्या निमित्ताने पुणे शहर काँग्रेस कमिटी आणि कसबा ब्लाॅक काॅऺग्रेस कमिटीचे वतीने आझाद गौरव यात्रा आयोजित करण्यात आली होती . दिनांक १२ ऑगस्ट रोजी शहीद अब्दुल हमीद तरुण मंडळ (कागदी पुरा) पासून प्रारंभ करण्यात आला.

यामध्ये पुणे शहर काँग्रेस अध्यक्ष अरविंद शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष मोहनदादा जोशी कमलताई व्यवहारे, विरेंद्र किराड,मुख्तार शेख अस्लम बागवान, सुरेश कांबळेअनेक मान्यवरांच्या उपस्थित सह आणि कसबा ब्लाॅक काॅऺग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रवीण करपे यांच्या नियोजनाखाली पदयात्रा प्रारंभ होऊन स्वामी समर्थ मंदिर घसेटी पुल येथे सांगता झाली .

तसेच दि.१३ऑगस्ट रोजी क्रांतीवीर उमाजी नाईक स्मारक, मामलेदार कचेरी येथून प्रारंभ होऊन काकासाहेब गाडगीळ वाडा, शनिवार पेठ येथे या आझाद गौरव यात्रेचा समारोप झाला यावेळी गाडगीळ वाड्यात मधे देशभक्त स्व. काकासाहेब गाडगीळ यांचे प्रतिमेला मान्यवरांनी पुष्पहार अर्पण केला.

मोहनदादा जोशी, अनंतराव गाडगीळ,अभय छाजेड,‌आबा बागुल,नीता रजपूत, प्रवीण करपे, गौरव बोराडे, बबलू कोळी, अंजली सोलापूरे, ऋषिकेश वीरकर, संदिप आटपाळकर,शाबीरखान हेमंत राजभोज , कान्होजी जेधे, गोरख पळसकर, यांच्यासह अनेक मान्यवर नेते कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या सर्व कार्यक्रमांचे आयोजन कसबा ब्लाॅक काॅऺग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रवीण करपे यांनी केले

Share This News

Related Post

महामेट्रोकडून पुण्यात नवीन सात मार्ग प्रस्तावित, कोणते आहेत हे नवीन मार्ग ?

Posted by - February 11, 2022 0
पुणे- पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने एल अॅण्ड टी कंपनीकडून तयार करून घेतलेल्या ‘ सर्वंकष वाहतूक आराखड्यात सुमारे १९५.२६ किलोमीटर…
Madandas Devi

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मदनदास देवी यांच्या पार्थिवाचे घेतले अंत्यदर्शन

Posted by - July 25, 2023 0
पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सह सरकार्यवाह आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे माजी संघटन मंत्री मदनदास देवी यांचे सोमवारी…

BREAKING NEWS : गणेश स्थापना आणि विसर्जनाच्या दिवशी पुणे जिल्ह्यात दारू दुकाने बंद

Posted by - August 29, 2022 0
पुणे : गणेश स्थापना आणि विसर्जनाच्या दिवशी जिल्ह्यात दारू दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दिनांक 31 ऑगस्ट आणि 9…

महापालिकांच्या निवडणुकांसाठी 23 जूनला मतदारयाद्या प्रसिद्ध होणार

Posted by - June 17, 2022 0
पुणे- कल्याण डोंबिवली, नवी मुंबई ,उल्हासनगर, वसई-विरार, ठाणे, अमरावती, नागपूर, नाशिक, बृहमुंबई, सोलापूर आणि पिंपरी- चिंचवड या महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी…
Pune News

गणेशजयंती निमित्त ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टकडून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

Posted by - February 11, 2024 0
पुणे : हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’कडून गणेश जयंतीनिमित्त येत्या मंगळवारी (दि. १३) विविध धार्मिक कार्यक्रमांचे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *