Breaking News
Ajit Pawar

Ajit Pawar : कोणी कोणाला निवडून आणलं हे जिंकणाऱ्यालासुद्धा माहिती; अजित पवारांचा सुप्रिया सुळेंना टोला

408 0

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुण्यातील विकास कामांचा आढावा आज घेतला. त्यानंतर बोलताना त्यांना राज्यातील कोरोना परिस्थितीबाबत विचारण्यात आलं. यावर अजित पवार म्हणाले की, राज्यात कोविड वाढू नये म्हणून खबरदारी घेतली आली. नागरिकांनीही प्रतिसाद द्यायला हवा. गेल्या वेळेस सर्वांनी कर्तव्य बजावत सहकार्य केलं होतं. आताच्या कोविडमध्ये तीव्रता नाहीय. आम्ही अजून मास्क वापरायला नाहीय पण वापरायला हवा हे सत्य आहे असं सांगत काळजी घेण्याचंही आवाहन केलं. यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावरदेखील टीका केली.

काय म्हणाले अजित पवार?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे या अजित पवार यांच्यामुळे निवडून आल्याच्या दाव्याबाबत अजित पवार यांना विचारण्यात आलं. त्यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, “कोण कोणामुळे निवडून आलं हे निवडून येणाऱ्यालाही माहिती आहे आणि निवडून आणणाऱ्यालाही माहित आहे असे अजित पवार म्हणाले आहेत.

यादरम्यान अजित पवार यांना ” जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामांबद्दल केलेल्या वक्तव्याबाबत विचारले असता अजित पवार यांनी त्यावर बोलणं टाळलं. जितेंद्र आव्हाड यांच्याबाबतच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी कशाला खपल्या उकरून काढायच्या असं म्हणत प्रश्नाला बगल दिली.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Kondhwa News : कोंढवा खुर्द येथील प्रसूतीगृह सुरू न केल्यास आपने दिला आंदोलनाचा इशारा

Weight Loss Tea : वजन कमी करण्यासाठी काय अधिक फायदेशीर? ग्रीन टी की ब्लॅक टी?

Shreyas Talpade : हृदयविकाराच्या तीव्र झटक्यातून सावरल्यानंतर श्रेयस तळपदेंनी दिली ‘ही’ पहिली प्रतिक्रिया

Nanded Crime News : ट्रॅक्टर कालव्यात पडून दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू

Maharashtra News : महायुती’तर्फे 14 जानेवारी रोजी राज्यभर होणार मेळावे

Pune Crime News : पुणे हळहळलं ! जन्मदात्या बापानेच मुलीला संपवलं

Savitribai Phule : विद्यापीठात सावित्रीबाई फुले यांची 193 वी जयंती साजरी

Chhatrapati Sambhaji Nagar : माताच बनली वैरी ! 8 महिन्यांच्या बाळाला रुग्णालयात सोडून आईने काढला पळ

Accident Video : कारचं नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात; Video आला समोर

Kamal Pardeshi : अंबिका मसालेच्या सर्वेसर्वा कमल परदेशी यांचे निधन

Share This News
error: Content is protected !!