पंजाबमध्ये आम आदमी पक्षाला मिळालेल्या यशानंतर पुण्यात आम आदमीच्या कार्यकर्त्यांनी केला जल्लोष साजरा

406 0

देशभर सध्या उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर या पाच राज्यांमध्ये सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकांची चर्चा आहे. आज या पाचही राज्यांमधल्या निवडणुकांचे निकाल लागत आहे.

पाच राज्यांपैकी 4 राज्यांमध्ये भाजप आघाडीवर आहे तर पंजाबमध्ये आम आदमी पक्ष हे देखील तब्बल 90 जागांवर आघाडीवर असून आत्ता दिल्लीनंतर पंजाबमध्ये देखील आम आदमी पक्षाचा मुख्यमंत्री असणार आहे.

पंजाबमध्ये आम आदमी पक्षाला मिळालेल्या यशानंतर पुण्यात आम आदमी पक्षाच्या कार्यालयाबाहेर जल्लोष साजरा करण्यात आला.साखर वाटप करत आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला .

या वेळी आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share This News

Related Post

पुणे पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचले महिलेचे प्राण

Posted by - April 4, 2022 0
सिंहगड रोडवरील तुकाई नगर  येथे एका महिलेला आत्महत्या  करण्यापासून वाचवत दोन पोलिसांनी धाडसी कामगिरी केली आहे. महिलेने आत्महत्या करण्याच्या उद्देशाने…
Chandrakant Patil

पुढच्या वर्षी छत्रपती संभाजी महाराज जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करणार

Posted by - May 14, 2023 0
पुणे : पुढील वर्षी राज्य शासनाच्यावतीने किल्ले पुरंदर येथे धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज जयंती (Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti) मोठ्या…

TOP NEWS मराठीच्या वेबसाईटचं दिमाखात ‘लॉन्चिंग’

Posted by - January 22, 2022 0
अतिशय कमी कालावधीत लोकप्रिय झालेल्या टॉप न्यूज मराठी या लोकप्रिय डिजिटल चॅनलची http://www.TopNewsmarathi.com या वेबसाईटचे आज मोठ्या उत्साहात उद्घाटन डेक्कन ए…

मोठी बातमी : … म्हणून 17 हजार पदांच्या पोलिस भरतीला स्थगिती; वाचा सविस्तर माहिती

Posted by - October 29, 2022 0
महाराष्ट्र : दोन दिवसांपूर्वी राज्य सरकारने जाहीर केलेल्या सुमारे १७ हजार पदांच्या पोलिस भरतीला स्थगिती देण्यात आली आहे. १ नोव्हेंबरपासून…

विद्यार्थ्यांसह बेपत्ता झालेली स्कूल बस सापडली; साडेचार तासानंतर समजला ठावठिकाणा

Posted by - April 4, 2022 0
मुंबई- मुंबईच्या सांताक्रूझमधील पोदार स्कूलमधील विद्यार्थ्यांना घेऊन निघालेली स्कूल बस बेपत्ता झाल्यामुळे खळबळ उडाली. दुपारी १२ वाजता शाळेतून निघालेल्या बसचा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *