मुंबईकडून बेंगलोरकडे जाणाऱ्या एका खाजगी बसला अपघात; 12 जण जखमी

323 0

मुंबईकडून बेंगलोरकडे जाणाऱ्या एका खाजगी बसला पुण्यातील बावधान, सीएनजी पेट्रोल पंपानजीक अपघात भीषण अपघात झाला असून या बसमधे एकुण 36 प्रवासी असून 12 जण किरकोळ जखमी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

मुंबईवरून बेंगलोरच्या दिशेने खाजगी बस जात असताना चांदणी चौक च्या अलीकडे बावधन सीएनजी पेट्रोल पंपाच्या समोरची बाजू हायवेवरून सदर बस हवेच्या कडेने लावलेले बॅरिगेट्स तोडून सदर बस सर्विस रोडवर पलटी झाली.

Share This News
error: Content is protected !!