मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसारखं हुबेहूब दिसणाऱ्या तोतयावर पुण्यात गुन्हा दाखल

633 0

पुणे: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सारखी वेशभुषा व पोषाख परिधान करुन सराईत गुन्हेगार शरद मोहोळ याच्या सोबत फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या तोतयागिरी करणाऱ्यावर गुन्हा  दाखल करण्यात आला आहे.

विजय नंदकुमार माने याच्यावर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माने याने चेहऱ्यावर वाढवलेली दाढी, कपाळावरचा टिळा आणि परिधान केलेलं व्हाईट शर्ट आणि व्हाईट पॅन्ट यामुळे ते शिंदे यांच्यासारखेच दिसत आहेत. त्याचे फोटो गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत होते. आताही त्याने शिंदेंसारखाच पोशाख परिधान करून सऱ्हाईत गुन्हेगार शरद मोहोळ सोबत फोटो सेशन केले होते. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप त्याला अटक करण्यात आलेली नाही.

Share This News

Related Post

मोठी बातमी : कसबा मतदार संघ आणि चिंचवड मतदार संघ पोटनिवडणूक जाहीर; 27 फेब्रुवारीला होणार मतदान, वाचा सविस्तर

Posted by - January 18, 2023 0
पुणे : पुण्यातील कसबा मतदार संघ आणि चिंचवड मतदार संघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या दोन्हीही पोटनिवडणुकींसाठी येत्या 27 फेब्रुवारीला…

TOP NEWS SPECIAL REPORT : लोकवर्गणीतून आमदार, खासदार झालेला लोकनेता ‘राजू शेट्टी’…!

Posted by - September 15, 2022 0
TOP NEWS SPECIAL REPORT : राजू शेट्टी महाराष्ट्राच्या राजकारणातील विशेषतः शेतकरी चळवळीतील मोठं नाव आंदोलन असो वा मोर्चे राजू शेट्टी…

रिकाम्या जागेवर बसला म्हणून प्रवाशाला बेदम मारहाण, सिंहगड एक्प्रेसमधील घटना

Posted by - April 26, 2023 0
पुणे-मुंबई दरम्यान धावणाऱ्या सिंहगड एक्‍स्प्रेसमध्ये जागेवरून वाद होऊन एका प्रवाशाला सात जणांनी मिळून बेदम मारहाण केली. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी सात…

‘ तो ‘ मेसेज पाकिस्तानमधून ? मुंबई ट्रॅफिक कंट्रोलला आलेल्या धमकीच्या मेसेजने खळबळ ; पोलीस प्रशासन अलर्ट

Posted by - August 20, 2022 0
मुंबई : मुंबई ट्रॅफिक कंट्रोल धमकीच्या मेसेजमुळे मुंबई पोलीस सतर्क झाली आहे. 26/11 सारखा हल्ला घडवून आणू असा धमकीचा मेसेज…

ही आहेत भारतामधील बंजी जंपचा आनंद देणारी पाच ठिकाणे

Posted by - May 18, 2022 0
मुंबई – काहींना शांत ठिकाणी सुट्टीचा आनंद लुटायला आवडतो, तर काहींना साहसी खेळांमध्ये भाग घ्यायला आवडतो. अलीकडे, बंजी जंपिंग प्रत्येकाच्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *