Yusuf Pathan

Yusuf Pathan : युसूफ पठाण लढवणार लोकसभा निवडणूक; TMC कडून उमेदवारी जाहीर

800 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तृणमूल काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची (Yusuf Pathan) घोषणा केली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने पश्चिम बंगालमधील सर्व 42 जागांसाठी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये त्यांनी अनेक दिग्गजांना संधी दिली आहे. माजी क्रिकेटपटू युसूफ पठाण बहरामपूर लोकसभा मतदारसंघातून टीएमसीचा उमेदवार असणार आहे. युसूफ पठाण हे अंधीर रंजन चौधरींविरोधात निवडणूक लढवणार आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Lok Sabha Elections : सुप्रिया सुळेंना बारामतीमधून उमेदवारी जाहीर होताच अजितदादांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Lok Sabha Election : खासदार ब्रिजेंद्र सिंह यांचा भाजपला रामराम; ‘या’ पक्षात प्रवेश करण्याची शक्यता

Manoj Jarange : मनोज जरांगेंवर ‘त्या’ प्रकरणी दीड महिन्यानंतर गुन्हा दाखल

Accident : लग्नासाठी मुलगी बघायला निघालेल्या कुटुंबाचा दुर्दैवी अंत

Sophia Leone Death : अ‍ॅडल्ट फिल्म स्टार सोफिया लिओनचे निधन

Pune News : पुण्यात ड्युटी मिळाली नाही म्हणून पीएमपी चालकाचा आत्महत्येचा प्रयत्न

Bakasana : बकासन म्हणजे काय? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News
error: Content is protected !!