कोणत्या नेत्यावर संजय राऊत डागणार तोफ ; संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष

272 0

शिवसेना नेते राज्यसभा खासदार संजय राऊत उद्या मंगळवारी (दि.8 मार्च) दुपारी 4 वाजता मुंबईतील शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेणार असून या पत्रकार परिषदेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

5 राज्याच्या निवडणुकांच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत काय बोलणार भाजपाच्या कोणत्या नेत्यावर तोफ डागणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं असून राऊत नेमकं कोणत्या मुद्द्यांवर बोलणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.