विधान परिषद निवडणूक: सर्वपक्षीय 246 आमदारांचे मतदान पूर्ण

281 0

विधान परिषदेच्या 10 जागांसाठी आज मतदान होत असून सर्वच पक्षांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आली आहे.

10 जागांसाठी भाजपाकडून प्रवीण दरेकर,प्रसाद लाड, श्रीकांत भारतीय, उमा खापरे, राम शिंदे रिंगणात असून शिवसेनेकडून अमशा पाडवी,सचिन आहीर काँग्रेसकडून भाई जगताप आणि चंद्रकांत हांडोरे आणि राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसे आणि रामराजे निंबाळकर विधान परिषदेच्या रिंगणात आहेत.

या निवडणुकीसाठी आतापर्यंत सर्वपक्षीय 246 आमदारांचे मतदान पूर्ण झाले असून संध्याकाळी 4 वाजेपर्यंत ही मतदान प्रक्रिया सुरू असणार आहे.

Share This News
error: Content is protected !!