Vice President Jagdish Dhankhar resigns: जगदीश धनकड यांचा उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा

266 0

देशाच्या राजकारणातून एक महत्त्वाची बातमी समोर आली असून भारताचे उपराष्ट्रपती जगदीश धनकड यांनी आपल्या उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला आहे.

प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा देत असल्याचं जगदीश धनकड यांनी राष्ट्रपतींना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

Share This News
error: Content is protected !!