भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यावर फक्त दोनच व्यक्तींच्या…. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी दिला गोपीनाथ मुंडेंच्या आठवणींना उजाळा

487 0

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या काही अठवणींना उजाळा दिला. आज नाशिक येथील सिन्नर तालुक्यात गोपीनाथ मुंडे पुर्णाकृती पुतळ्याचं लोकार्पण पार पडले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नाशिकमधील एका कार्यक्रमात भाजप नेते गोपीनाथ मुंडेंच्या आठवणींना उजाळा दिला.

नितीन गडकरी म्हणाले,

गोपीनाथ मुंडे हे आपले नेते होते, असं नितीन गडकरी म्हणाले. नितीन गडकरी यांनी यावेळी एक किस्सा सांगितला. आपण भाजप पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर इंदूरमध्ये मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं. त्यावेळी आपण अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर दोनच व्यक्तींना वाकून नमस्कार केलेला. त्यातले एक लालकृष्ण आडवाणी होते आणि दुसरे गोपीनाथ मुंडे होते,

Share This News
error: Content is protected !!