नागपूर: राज्यात 23 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीचा (VIDHANSABHA ELECTION) निकाल लागला असून 232 जागांसह महायुतीला (MAHAYUTI) स्पष्ट बहुमत मिळालं त्यानंतर 5 डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस (DEVENDRA FADNAVIS) यांनी मुख्यमंत्रीपदाची (CHIEF MINISTER) तर एकनाथ शिंदे (EKNATH SHINDE) अजित पवार (AJIT PAWAR)यांनी उपमुख्यमंत्रीपदाची (DEPUTY CHIEF MINISTER) शपथ घेतली.
त्यानंतर आज नागपूरमध्ये राज्य मंत्रिमंडळाचा (STATE CABINET) विस्तार (CABINET FORMATION) होत असून भाजपा शिवसेना आणि राष्ट्रवादीचे मिळून 35 मंत्री मंत्रिपदाची शपथ घेणार आहे
भाजपाकडून मंत्रीपदी कोणाची वर्णी?
- चंद्रशेखर बावनकुळे
- गिरीश महाजन
- चंद्रकांत पाटील
- राधाकृष्ण विखे पाटील
- पंकजा मुंडे
- माधुरी मिसाळ
- मेघना बोर्डीकर साकोरे
- मंगल प्रभात लोढा
- आशिष शेलार
- नितेश राणे
- शिवेंद्रसिंहराजे भोसले
- पंकज भोयर
- गणेश नाईक
- अतुल सावे
- संजय सावकारे
- आकाश फुंडकर
- अशोक उईके
- जयकुमार गोरे
- जयकुमार रावल
शिवसेनेकडून मंत्रीपदी कोणाची वर्णी?
- संजय शिरसाट
- गुलाबराव पाटील
- दादा भुसे
- उदय सामंत
- शंभूराज देसाई
- योगेश कदम
- प्रकाश आबीटकर
- प्रताप सरनाईक
- आशिष जयस्वाल
राष्ट्रवादीकडून मंत्रीपदी कुणाची वर्णी?
- आदिती तटकरे
- नरहरी झिरवाळ
- हसन मुश्रीफ
- अनिल पाटील
- बाळासाहेब पाटील
- दत्तात्रय भरणे
- सना नवाब मलिक – राज्यमंत्री
- इंद्रनील नाईक – राज्यमंत्री
https://topnewshindi.in/chance-of-becoming-mla-minister-from-pune-district/
AJIT PAWAR: मंत्रिमंडळ विस्तार कधी?; स्वतः अजित पवारांनी सांगितली तारीख
JAY AJIT PAWAR: अजित पवारांच्या लेकानं सांगितली मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख