राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या होण्याची शक्यता?

200 0

मुंबई : राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर रखडलेला मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर उद्या सकाळी ११ वाजता होणार असल्याची माहिती समोर आली आहे. १० ते १५ मंत्र्यांचा उद्या शपथविधी होण्याची शक्यता आहे.

दरम्यान हा शपथविधी राजभवन ऐवजी विधिमंडळात होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर मंत्रिमंडळ विस्तारासाठी हिरवा कंदील मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!