chitra wagh

‘द केरल स्टोरी’ हा चित्रपट आपल्या महाराष्ट्रात टॅक्स फ्री करावा; चित्रा वाघ यांची मागणी

572 0

पुणे : ‘द काश्मीर फाइल्स’ नंतर ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाची सगळीकडेच चर्चा आहे. अनेक जण या चित्रपटाला विरोध करत आहेत तर अनेक प्रेक्षक हा चित्रपट पाहण्याची विनंती करत आहेत. हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर देखील चांगलीच कमाई करताना दिसून येत आहे. या चित्रपटाबद्दल सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.

या चित्रपटावरून आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘द केरल स्टोरी’ चित्रपटातून लव्ह जिहाद धर्मांतरण आणि दहशतवादाचा भयानक चेहरा समोर आला आहे… जनतेत विशेष म्हणजे तरूणाईमध्ये मोठ्या प्रमाणावर जागरूकता निर्माण व्हावी यासाठी भाजपा महिला मोर्चाच्या वतीने चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा चित्रपट महाराष्ट्रात टॅक्स फ्री करावा अशी विनंती केली आहे.

Share This News

Related Post

Sharad Mohol

Sharad Mohol Murder : शरद मोहोळ हत्येप्रकरणाला मोठं वळण ! पोलिसांना मिळाला ‘हा’ महत्त्वाचा पुरावा

Posted by - February 12, 2024 0
पुणे : कुख्यात गॅगस्टर शरद मोहोळ (Sharad Mohol Murder) याची भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. मोहोळ याच्यावर त्याच्यासोबत…

Breaking News ! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजीनामा देण्याच्या तयारीत ? मंत्रालयातील सचिवांना ऑनलाईन संबोधित करणार

Posted by - June 23, 2022 0
मुंबई- शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. शिंदे यांच्या गटामध्ये शिवसेनेचे दोन तृतीयांश आमदार…
Mahua Moitra

Mahua Moitra : महुआ मोइत्रा यांची खासदारकी रद्द; ‘ते’ प्रकरण आले अंगलट

Posted by - December 8, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोइत्रा (Mahua Moitra) यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. संसदेच्या एथिक्स…

Ram Mandir : 22 जानेवारीला महाराष्ट्रातील ‘या’ शहरात चिकन, मटणची दुकाने राहणार बंद

Posted by - January 18, 2024 0
पुणे : अयोध्येतील राममंदिराच्या (Ram Mandir) गर्भगृहात आज रामलल्लाची मूर्ती स्थापित करण्यात आली असून 22 तारखेला या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा…
Pune Video

Pune Video : घरासमोर झोपलेल्या कुत्र्यावर बिबट्याचा हल्ला; पुण्यातील धक्कादायक घटना

Posted by - February 24, 2024 0
पुणे : पुण्यातून एक भयानक घटना समोर आली आहे. यामध्ये घरासमोर झोपलेल्या कुत्र्यावर अचानक बिबट्याने हल्ला (Pune Video) केला. ही…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *