Sandipanrao Bhumre

Sandipanrao Bhumre : संभाजीनगरचा तिढा सुटला; शिंदे गटाचे नेते संदिपान भुमरे यांना उमेदवारी जाहीर

512 0

छत्रपती संभाजीनगर : महायुतीतील लोकसभेसाठीच्या आणखी एका जागेचा तिढा सुटला आहे. औरंगाबाद अर्थात छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदार संघासाठी महाविकास आघाडीकडून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते चंद्रकांत खैरे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. मात्र त्याला मोठा काळ उलटून गेल्यानंतरही महायुतीचा उमेदवार ठरत नव्हता.अखेर आता हा तिढा सुटला असून शिवसेना (शिंदे गट) यांच्याकडून संदिपान भुमरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

कोण आहेत संदिपान भुमरे?
संदिपान भुमरे हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्याचे आमदार आहे. ते मराठवाड्यातील शिवसेना नेते आहेत. शिवसेनेत फूट पडल्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत सहभाग घेतला. सध्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये रोजगार हमी आणि फलसंवर्धन मंत्रालयाचे मंत्री आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Gadchiroli Election : निवडणुकीसाठी तैनात जवानाचा दुर्दैवी मृत्यू

Rais Shaikh : भिवंडीमध्ये नवे वळण! आमदार रईस शेख यांनी दिला आमदारकीचा राजीनामा

Accident News : धक्कादायक ! वाशिममध्ये वऱ्हाडाच्या गाडीचा भीषण अपघात

Pune Video : कोंबडी पडली बिबट्यावर भारी; शिकार करायला गेला अन् स्वतःच अडकला जाळ्यात

Dr.Jyoti Mete : डॉ. ज्योती मेटे यांची लोकसभा निवडणुकीतून माघार

Nilesh Sable : नवा कॉमेडी शो सुरु होण्याआधी निलेश साबळेची ‘ती’ पोस्ट होते व्हायरल!

Pune News : धक्कादायक ! पुण्यात 60 विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा

Pune News : बैलगाडा शर्यत बेतली जीवावर; बैलगाड्याची धडक लागून वृद्ध व्यक्तीचा मृत्यू

Maharashtra Highway : महाराष्ट्रात तयार होणार ‘हे’ 3 नवीन महामार्ग

Uddhav Thackeray : आदित्यला मुख्यमंत्रीपदासाठी तयार करतो फडणवीसांनी शब्द दिला होता; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट

Pune Crime : पुणे हादरलं ! 40 रुपये उधार ठेवले नाही म्हणून तरुणाला कोयत्याने केली मारहाण

Weather Update : हवामान विभागाने पावसासंदर्भात दिला ‘हा’ नवा अलर्ट

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!