मोठी बातमी! राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचं निलंबन

815 0

नागपूर: राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचं निलंबन करण्यात आलं असून नागपूर अधिवेशनापर्यंत जयंत पाटील निलंबित करण्यात आलं आहे.

अध्यक्षांबाबत अपशब्द वापरल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आलं आहे.

विधानसभेत प्रचंड गदारोळ झालेला आहे. कामकाज पंधरा मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेण्यात आला आहे. विधानसभा अध्यक्ष यांना निर्लज्ज असे संबोधन केले, असे वृत्त आहे. या शब्दावर आक्षेप घेत जयंत पाटलांवर कारवाईची मागणी करण्यात येत होती.

 

Share This News
error: Content is protected !!