Suspension of MP

Suspension of MP : सभापतींनी विरोधी पक्षाच्या 15 खासदारांचं केलं निलंबन

720 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभेतील 15 खासदारांचं निलंबन (Suspension of MP) करण्यात आलं आहे. सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय आणल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. निलंबित 15 खासदारांपैकी 5 खासदार काँग्रेसचे आहेत. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी काँग्रेसच्या पाच खासदारांना निलंबित करण्याचा ठराव मांडला होता.

काय लिहिले होते ठरावात?
“सभागृहाने टीएन प्रतापन, हिबी एडन, जोथिमनी, रम्या हरिदास आणि डीन कुरियाकोस कुर्याकुस यांच्याकडून सदनाचा आणि अध्यक्षाच्या अधिकाराचा अवमान करून गैरवर्तन केलं आहे. अध्यक्षांनी त्यांची नावंही दिली आहेत. उर्वरित सत्रासाठी त्यांना सभागृहाच्या सेवेतून निलंबित करण्यात यावे यासाठी मी खालील निवेदन करत आहे,” असे ठरावात लिहिण्यात आले होते.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

IPL Auction Live Streaming : 19 डिसेंबरला दुबईमध्ये पार पडणार आयपीएलचा लिलाव

Tope Vs Lonikar : राजेश टोपेंना बबनराव लोणीकरांकडून शिवीगाळ; कथित ऑडिओ क्लिप व्हायरल

Police News : दोन दिवसात प्रमोशन द्या नाहीतर…; हेड कॉन्स्टेबलच्या ‘त्या’ पत्राने पोलीस दलात उडाली खळबळ

Maratha Reservation : आणखी एक बळी ! मराठा आरक्षणासाठी छत्रपती शिवाजी‎ महाराजांच्या स्मारकासमोर तरुणाने उचलले ‘हे’ पाऊल

Pimpari Chinchwad Crime : पिंपरी – चिंचवड हादरलं! पतीच्या ‘त्या’ निर्णयामुळे पत्नीने दिली पतीच्या हत्येची सुपारी

Pune News : पुणे तेथे काय उणे ! पुस्तक महोत्सवात चीनचा ‘तो’ रेकॉर्ड मोडत पुणेकरांनी स्थापन केला नवा विश्वविक्रम

Loksabha Security Breach : संसद भवनाच्या घटनेनंतर 7 सुरक्षा रक्षकांचे निलंबन

Pune Fire : पुण्यातील लोणी काळभोर परिसरात फर्निचरच्या गोदामाला भीषण आग

Maharashtra Weather News : मुंबई गारठणार ! राज्यात ‘या’ दिवशी वाढणार थंडी

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!