Supriya Sule

Supriya Sule : मतदानानंतर सुप्रिया सुळेंनी गाठले अजित पवारांचे घर

330 0

बारामती : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. मतदानानंतर सुप्रिया सुळे (Supriya Sule) थेट काटेवाडी येथील अजित पवारांच्या घरी दाखल झाल्या आहेत. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. या भेटीदरम्यान त्यांनी अजित पवारांच्या आई आशा पवार यांची भेट घेतली. त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी ही भेट घेतली असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाले आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

Weather Update : राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये कोसळणार पाऊस; हवामान खात्याने दिला इशारा

Lok Sabha Election : राज्यातील मतदानाची टक्केवारी घसरली

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!