नांदेडमध्ये अशोक चव्हाणांना मोठा धक्का; मेव्हण्यांनीच सोडली साथ

84 0

नांदेड: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांना मोठा धक्का बसला असून अशोक चव्हाण यांचे दाजी माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनीच अशोक चव्हाण यांची साथ सोडली आहे.

भास्करराव पाटील खतगावकर आणि त्यांच्या स्नुषा मीनल पाटील खतगावकर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.

नांदेड मधील बिलोली तालुक्यातील शंकरनगर येथे कार्यकर्त्या संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

भास्करराव खतगावकर म्हणाले की, “नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांचे निधन झाल्यानंतर आपल्याला भाजपकडून प्रस्ताव आला होता. मीनल खतगावकर यांनी नांदेड लोकसभेची पोटनिवडणूक लढवावं असा भाजपाचा प्रस्ताव होता. पण मी हात जोडून नकार दिला. नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत काँगेसकडून दिवंगत खासदार वसंत चव्हाण यांचे चिरंजीव रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी देण्याचा ठराव पारीत केला.

Share This News

Related Post

सचिन वाझेबाबत परमबीर सिंग यांनी ईडीच्या जबाबामध्ये केला आणखी एक आरोप

Posted by - February 3, 2022 0
मुंबई- मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी ईडीला दिलेल्या जबाबात पुन्हा एक गंभीर आरोप करून खळबळ उडवून दिली आहे.…

…अखेर ठरलं! कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाचा ‘सस्पेन्स’ संपला; ‘या’ नेत्याच्या गळ्यात पडली मुख्यमंत्रीपदाची माळ

Posted by - May 18, 2023 0
बंगळुरू: कर्नाटक स्पष्ट बहुमतात (Karanataka cm) काँग्रेसनं सत्ता मिळवल्यानंतर डी.के. शिवकुमार (DK Shivkumar) की सिद्धरामय्या (Siddhramaiyya) यांच्यापैकी कुणाच्या गळ्यात मुख्यमंत्री…
Karnataka Congress

Karnataka Congress : लोकसभा निवडणुकीपूर्वी कर्नाटकचे काँग्रेस सरकार कोसळणार; ‘या’ भाजप नेत्याचा मोठा दावा

Posted by - June 26, 2023 0
बेळगाव : कर्नाटकमधील काँग्रेस सरकार (Karnataka Congress) पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणार नाही. लोकसभा निवडणुकीपूर्वी किंवा लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसचे सरकार…

Breaking News ! औरंगाबादच्या जेलरच्या मुलाचा पुण्यातील ग्लायडिंग सेंटरमध्ये खून

Posted by - May 25, 2022 0
पुणे- औरंगाबाद जेलरच्या मुलाचा पुण्यातील ग्लायडिंग सेंटरमध्ये खून कारागृहाचे जेलर उत्तरेश्वर गायकवाड यांचा मुलगा गिरीधर याचा हडपसर ग्लायडिंग सेंटरमध्ये मध्यरात्री…

पुणे शहरात पावसाची संततधार; भिडे पूल तिसऱ्यांदा पाण्याखाली

Posted by - September 16, 2022 0
आज सकाळपासूनच संपूर्ण पुणे शहरात पावसाची संततधार सुरू असून पुण्याला पाणीपुरवठा करणारी खडकवासला धरण साखळीतील पानशेत, वरसगाव आणि टेमघर ही…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *