Shivajirao Adhalarao Patil

Lok Sabha Elections : ठरलं! शिवाजीराव आढळराव पाटील ‘या’ दिवशी करणार राष्ट्रवादीत प्रवेश

400 0

पुणे : शिवाजीराव आढळराव पाटील हे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. याबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी माहिती दिली आहे. आढळराव पाटील यांची आमच्यासोबत बैठक झाली. आढळराव पाटील हे येत्या 26 तारखेला संध्याकाळी राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. शिरूरमध्ये त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार आहे. असं तटकरे यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले सुनील तटकरे?
सुनील तटकरे यांनी म्हटलं की, परवा महायुतीच्या नेत्यांची बैठक झाली. आज महायुतीच्या जागा वाटपावर एकमत होईल. लोकसभेचा अनुभव असणाऱ्या ज्येष्ठ नेत्याचा शिवाजीराव आढळराव पाटील यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होत आहे. यावरून उमेदवारीबाबत अन्वयार्थ काढू शकता. शिरूरमध्ये आमचा उमेदवार मोठ्या फरकानं विजयी होईल. शिरूर आंबेगावमध्ये परवा नेत्रदीपक पक्षप्रवेश सोहळा होणार आहे, असं तटकरे यांनी म्हटलं आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Mohan Bhagwat : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांची शिवसृष्टीला भेट

Mahayuti Seat Sharing : ‘या’ 4 जागांमुळे भाजपची डोकेदुखी वाढली; अजूनही तोडगा निघेना

Lok Sabha Elections : महायुतीमध्ये मनसेला मिळणार ‘हा’ मतदारसंघ

Nagpur News : नागपूरमध्ये एमआयडीसीत भीषण स्फोट; 6 जण जखमी

Share This News
error: Content is protected !!