मुंबई: माजी कृषिमत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे.
सह्याद्री अतिथीगृहामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्यामध्ये भेट झाली असून राज्यातील आरक्षण प्रश्नी चर्चा झाली आहे.
सविस्तर बातमी थोड्याच वेळात…