Sharad Pawar

शरद पवार गट हे निवडणूक चिन्ह घेण्याची शक्यता

429 0

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि घड्याळ हे पक्ष चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाने अजित पवारांकडे देण्याचा निर्णय घेतलाय यामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे.

उद्या दुपारी चार वाजेपर्यंत पवार गटाला नव नाव व चिन्ह निवडणूक आयोगाकडे द्यायचा आहे

त्यानंतर आता शरद पवार गट नवीन चिन्ह उगवता सूर्य याची मागणी करेल अशी शक्यता वर्तविली जात आहे.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide