Sharad Pawar

शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर

419 0

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला  लोकसभा निवडणुकीसाठी  10 जागा सुटल्या असून त्यापैकी 7 उमेदवारांची घोषणा पक्षाकडून आधीच करण्यात आली होती. आज तिसरी यादी जाहीर करुन पक्षानं आणखी दोन उमेदवारांची घोषणा केली. शरद पवार गटाकडून साताऱ्यातून  शशिकांत शिंदेंना आणि रावेरमधून तर श्रीराम पाटलांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, माढा लोकसभा मतदारसंघाचा तिढा मात्र अद्याप कायम आहे.

Share This News
error: Content is protected !!