Sanjay Shirsat

Shivsena : ‘सगळी तयारी झालीये, 31 डिसेंबरला…’, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचे मोठे विधान

695 0

छत्रपती संभाजीनगर : ‘31 डिसेंबरपर्यंत सरकार पडणार नाही तर 31 डिसेंबर काहीही घडणार नाही, तुम्ही वाट बघा, पण आमच्याकडे कोण येत आहे, त्याची सगळी तयारी झालेली आहे, पण असं सगळे सांगता येत नाही, असं म्हणत शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी संजय राऊत यांच्यावर पलटवार केला आहे. आज पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही टीका केली आहे.

काय म्हणाले संजय शिरसाट ?
‘चंद्रशेखर बावनकुळे हे कॅसिनोचा व्हिडीओ आणि राज्याचे काय संबंध आहे. जरी कॅसिनोमध्ये गेले तर काय चुकलं. गोव्यातील W हॉटेलमध्ये हे रशियन मुलींच्या सोबत काय करत होते? प्रचाराच्या नावाने हे त्या हॉटेलला जायचे. त्यांचे व्हिडीओ बाहेर आल्यास अवघड होईल. तुम्ही लंडनला जाऊन हनुमान चालीसा वाचत नाही. तुमचे व्हिडीओ काढायला सुरू वात केली तर पळता भुई कमी पडेल, अशा इशाराच शिरसाट यांनी राऊतांना दिला.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Hingoli News : हिंगोली हळहळलं ! नवरा-बायकोचा वाद चिमुकल्यांच्या जीवावर बेतला

Uttarkashi Tunnel Rescue : उत्तरकाशीमधील मजूरांच्या सुटकेसाठी ‘या’ प्रकारे बनवला जात आहे बोगदा; Video व्हायरल

Shrirampur News : एजंटकडून सही दिली नाही म्हणून RTO कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला

Mumbai Airport : खळबळजनक ! मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी

Corona Scam : पुणे महापालिकेत कोविड घोटाळ्याप्रकरणी तात्कालीन आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारतीसह तिघांवर गुन्हा दाखल

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!