ब्रेकिंग न्यूजराजकारण

समीर भुजबळ यांनी घेतली नवाब मलिकांची भेट

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे अध्यक्ष समीर भुजबळ हे  नवाब मलिक यांची भेट घेतली. नवाब मलिक यांच्या कुर्ला परिसरातील निवासस्थानी ही भेट झाली आहे.

समीर भुजबळ मुंबई अध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदाच दोघांमध्ये भेट झाली आहे. दरम्यान या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली हे मात्र गुलदस्त्यातच आहे.