रणजीत शिरोळे यांचा मनसेला ‘जय महाराष्ट्र’

87 0

पुणे: राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली असतानाच पुण्यात मनसेला धक्का बसला आहे. राज्य सरचिटणीस असणाऱ्या रणजीत शिरोळे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.

आगामी दोन दिवसांमध्ये पुढची भूमिका जाहीर करणार असल्याचेही रणजीत शिरोळे यांनी सांगितलेला असून आपण पक्षातील कोणावरही नाराज नसल्याचाही शिरोळे यांनी म्हटल आहे

Share This News
error: Content is protected !!