Rahul Gandhi

राहुल गांधी देशाचे नवे विरोधी पक्षनेते होण्याची शक्यता

459 0

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला 240 तर एनडीए आघाडीला 294 जागांवर यश मिळाला असून इंडिया आघाडीला व 34 जागा मिळाल्या आहेत.

9 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार असून देशाचे नवे विरोधी पक्षनेते पदाची माळ काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या गळ्यात पडण्याची शक्यता आहे.

काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदारांचे आज राजधानी नवी दिल्लीत बैठक होणार असून या बैठकीत राहुल गांधी यांच्या विरोधी पक्षनेते पदाचा प्रस्ताव मांडला जाण्याची शक्यता असून इंडिया आघाडीमध्ये राहुल गांधींना विरोधी पक्षनेते पद देण्याबाबत एकमत झालं असल्याची माहिती ही विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.

Share This News
error: Content is protected !!