bjp mayor

PUNE BJP : मनपा निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्यांना भाजपचा दणका! बालवडकर, ठोसर यांच्यासह 69 जण निलंबित

45 0

PUNE BJP: नुकत्याच पार पडलेल्या पुणे महानगरपालिका निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारांना विरोधात बंडखोरी करणाऱ्या 69 जणांना भाजपने चांगलाच दणका दिला असून सहा वर्षांसाठी या सर्वांचं निलंबन करण्यात आला आहे.

अमोल बालवडकर, संगीता ठोसर, धनंजय जाधव यांच्यासह 69 जणांवर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली आहे.

निलंबित केलेल्या नेते

 

कसबा विधानसभा मतदारसंघ

धनंजय जाधव

चंद्रकांत पोटे

कादंबरी साळवी

जितेंद्र दळवी

किशोर तरवडे

कोथरूड विधानसभा मतदारसंघ

अमोल बालवडकर

सोमनाथ गुंड

मानसी सोमनाथ गुंड

अनिता तलाठी

पल्लवी गाडगीळ

शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ

रमेश भंडारी

समाधान शिंदे

मधुकर मुसळ े

प्रकाश ढोरे

बाळासाहेब रानवडे

मंज ू वाघमारे

प्रीती वालेकर

हडपसर विधानसभा मतदारसंघ

संदीप लोणकर

स्मिता गायकवाड

संतोष शिंदे

युवराज कुचेकर

इम्तीयाज मोमीन

पुरुषोत्तम अण्णा दारवाटकर

अभिजीत डोंगरे

छाया गदादे

नवल कुंजीर

समीर पठाण

प्रणव मोरे

योगेश सूर्यवंशी

अश्विनी योगेश सूर्यवंशी

नलिनी मोरे

संगिता ठोसर

अनिल मेमाणे

नितीन मारकड

सतिश मारकड

वर्षा मारकड

 

Share This News
error: Content is protected !!