Eknath Khadse

Eknath Khadse : शरद पवारांना मोठा धक्का ! एकनाथ खडसे पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करणार

580 0

जळगाव : राज्याच्या राजकारणाला एक नवे वळण देणारी बातमी समोर आली आहे. एकनाथ खडसे (Eknath Khadse) हे पुन्हा एकदा भाजप मध्ये प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

मागच्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे भाजपमध्ये परत येतील अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. काहीच दिवसांपूर्वी एकनाथ खडसे दिल्लीला जाऊन आले त्यानंतर या चर्चांनी आणखी जोर धरला. दिल्लीहून परतल्यानंतर एकनाथ खडसेंनी सूचक विधान केलं होतं.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Weather Update : महाराष्ट्राला पुन्हा अवकाळी पावसाचा बसणार फटका; ‘या’ जिल्ह्यांना देण्यात आला हायअलर्ट

Mangaldas Bandal : मंगलदास बांदल यांची लोकसभेची उमेदवारी वंचित कडून रद्द

Pune Accident Video : पुण्यात भरधाव कारची दोघांना धडक ! CCTV फुटेज आलं समोर

Rajashree Patil : चर्चेतील चेहरा : राजश्री पाटील

Pimpari News : चिखलीत भंगाराच्या गोदामाला भीषण आग

Solapur Accident : सोलापूरमध्ये कार आणि दुचाकीचा भीषण अपघात; शिक्षकाचा जागीच मृत्यू

Shrikant Shinde : अखेर ! श्रीकांत शिंदेना उमेदवारी जाहीर; फडणवीसांनी केली घोषणा

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!