चंदीगड: हरियाणा विधानसभेचा बिगुल वाजला असून हरियाणा मध्ये सर्व पक्ष मोर्चे बांधणी करताना पाहायला मिळत आहेत.
हरियाणा मध्ये विधानसभेसाठी भाजपा, काँग्रेस जननायक जनता पक्ष, आझाद समाज पक्ष (कांशीराम) या पक्षांमध्ये लढत पाहायला मिळत आहे.
5 ऑक्टोबर रोजी हरियाणा विधानसभेच्या 90 जागांसाठी निवडणूक होणार असून 8 ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार आहे या पार्श्वभूमीवर भाजपाकडून आता 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आले असून, राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांचा स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे.
कोण असणार काँग्रेसचे स्टार प्रचारक
- मल्लिकार्जुन खरगे
- सोनिया गांधी
- राहुल गांधी
- प्रियांका गांधी
- दीपक बाबरिया
- उदय बहण
- भूपेंद्र सिंग हुडा
- सुखविंदर सिंग सुखू
- अजय माकन
- कुमारी सेलीजा
- वीरेंदर सिंग
- रणदीप सिंग सुरजेवाला
- आनंद शर्मा
- अशोक गहलोत
- भूपेंद्र बघल
- चरणजीतसिंग चन्नी
- सचिन पायलट
- कॅ. अमरिंदर सिंग
- प्रताप सिंग बजवा
- दूपेंदर सिंग हुडा
- जयप्रकाश
- पवन खेरा
- सतपाल ब्रम्हाचारी
- राजीव शुक्ला
- इम्रान प्रतापगडी
- राज बब्बर
- कन्हैया कुमार
- गोविंद सिंग दोस्ताना
- देवेंद्र यादव
- सुनेत्रा श्रीनेत
- अजय सिंग यादव
- अलका लंबा
- राजेश लोहितया
- उदित राम
- रोहित चौधरी
- बजरंग पुनिया
- विनेश फोगाट
- श्रीनिवास बी. व्ही
- फुलसिंग बराय्या
- सुभाष बत्रा