CM DEVENDRA FADANVIS BIRTHDAY: मुख्यमंत्री फडणवीस यांचा 22 जुलै रोजी वाढदिवस आहे.
यानिमित्ताने पक्षाचे कोणतेही नेते आणि कार्यकर्ते होर्डिंग, बॅनर लावणार नाहीत आणि वृत्तपत्रातून/ टीव्ही माध्यमातून जाहिराती प्रसिद्ध करणार नाहीत,
CM DEVENDRA FADANVIS ON JANSURKSHAVIDHEYAK: जनसुरक्षा विधेयक दोन्ही सभागृहात मंजूर झालं याचा आनंद
असे आवाहन भारतीय जनता पक्षातर्फे करण्यात आल्याचे भाजपाचे कार्यालय सचिव मुकुंद कुळकर्णी यांनी कळविले आहे.
होर्डिंग, बॅनर, जाहिराती असे कुणी केल्यास त्याची पक्षातर्फे शिस्तभंगाची गंभीर दखल घेतली जाईल.
त्यामुळे या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.
ज्या कुणाला योगदान द्यायचे आहे,
त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीत योगदान द्यावे, असे आवाहन सुद्धा पक्षातर्फे करण्यात येत आहे.