NITIN NABIN BJP NEW NATIONAL EXECUTIVE PRESIDENT: मागील अनेक दिवसांपासून भाजपचा नवा
राष्ट्रीय अध्यक्ष (BJP NATIONAL PRESIDENT) कोण अशी चर्चा रंगली असतानाच यासंदर्भात आता राजधानी दिल्लीतून एक मोठी बातमी समोर आली आहे.
WHO IS BJP NEW NATIONAL EXECUTIVE PRESIDENT | NITIN NABIN : कोण आहेत नितीन नबीन #topnewsmarathi
भारतीय जनता पक्षाकडून राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. भाजपकडून बिहार सरकारमधील मंत्री
छत्तीसगढ भाजप प्रभारी नितीन नबीन यांची घोषणा राष्ट्रीय कार्यकारी कार्यकारी अध्यक्षपदी (NITIN NABIN BJP NEW NATIONAL EXECUTIVE PRESIDENT) करण्यात आली आहे.
कोण आहेत नितीन नबीन
नितिन नबीन हे बिहारमधील अनुभवी भाजप नेते आहेत. ते बऱ्याच काळापासून पटनाच्या
बांकीपूर विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. त्यांचा संघटन आणि विधानसभा अशा दोन्ही स्तरांवर मजबूत पकड आहे.
त्यांनी बिहार सरकारमध्ये शहरी विकास, रस्ते, इमारत बांधकाम यांसारखी महत्त्वाची खाती सांभाळली आहेत.
BJP: महाराष्ट्रात भाजप कोणत्या कारणांनी जिंकलं? ‘या’ सर्व्हेतून समोर आलं कारण?
BJP STATE GOVERNMENT: महाराष्ट्रासह या राज्यात आहेत भाजपाचे मुख्यमंत्री