NCP MLC CANDIDATE| राष्ट्रवादीकडून विधान परिषदेचा उमेदवार ठरला; ‘या’ चेहऱ्याला मिळाली संधी

1066 0

भाजपा शिवसेना पाठवा अखेर राष्ट्रवादीचाही (NCP) विधानपरिषदेचा (MLC) उमेदवार (CANDIDATE) ठरला असून संजय खोडके यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळाली आहे.

राष्ट्रवादीच्या विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांचा पारड जड मानलं जात होतं. मात्र अखेरच्या क्षणी संजय खोडके यांना उमेदवारी मिळाली आहे.

झिशान सिद्दिकी, सुनील टिंगरे यांची नावं विधान परिषदेसाठी चर्चेत होती.

संजय खोडके हे अजित पवारांचे निकटवर्तीय मानले जातात असून पक्षाच्या स्थापनेपासून ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोबत आहेत.

Share This News
error: Content is protected !!