ब्रेकिंग न्यूजराजकारण

राष्ट्रवादी ‘अजित दादांची’; घड्याळ चिन्ह आणि राष्ट्रवादी पक्ष अजित पवारांकडे

*महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह प्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगाचा निकाल दिला असून नदीचा पक्ष चिन्ह आणि घड्याळ हे नाव आता अजित पवारांकडे देण्यात आले.

राज्यसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. उद्या सकाळी दहापर्यंत अजित पवार गटाला पक्षाचे नाव व चिन्ह त्याचं असून पक्षाचे नाव न कळवल्यास अपक्ष म्हणून मान्यता देण्यात येईल असा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आह.