Maratha Kunbi Certificate Pune: पुणे जिल्ह्यात २.८६ लाख कुणबी नोंदी सापडल्या, ५१,३४९ जणांना मिळाले प्रमाणपत्र

Maratha Kunbi Certificate Pune : मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनानंतर पुणे जिल्ह्यात कुणबी नोंदी शोधण्याच्या प्रक्रियेला मोठी गती मिळाली आहे. (Maratha Kunbi Certificate Pune) गेल्या दोन वर्षांत पुणे जिल्ह्यात तब्बल २.८६ लाखांहून अधिक कुणबी नोंदी सापडल्या आहेत. या नोंदींच्या आधारे छाननी केल्यानंतर आतापर्यंत ५१,३४९ अर्जदारांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्यात आले … Continue reading Maratha Kunbi Certificate Pune: पुणे जिल्ह्यात २.८६ लाख कुणबी नोंदी सापडल्या, ५१,३४९ जणांना मिळाले प्रमाणपत्र