राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली असून अखेर माणिकराव कोकाटे यांचा कृषी खातं काढून घेण्यात आला आहे माणिकराव कोकाटे आता राज्याचे क्रीडा व युवक कल्याण खात्याचे मंत्री असतील तर दत्तात्रय भरणे यांचे प्रमोशन झालं असून दत्तात्रय भरणे हे राज्याचे नवे कृषिमंत्री असणार आहेत
