Mamata Banerjee

Mamata Banerjee : बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत, कोलकाता रुग्णालयात दाखल

970 0

पश्चिम बंगाल : वृत्तसंस्था – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या कपाळावर जखम झाली आहे. गुरुवारी (14 मार्च) संध्याकाळी, TMC च्या X हँडलवर ममता बॅनर्जीच्या दुखापतीनंतरचे फोटो शेअर केले गेले. ममताच्या कपाळाच्या मध्यभागी खोल जखमा असून त्यातून रक्त वाहत असल्याचे दिसून आले आहे. त्यांना कोलकाता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सीएम ममता आपल्या घरी जिम करत असताना पडल्याचं समोर आलं आहे. यानंतर अभिषेक बॅनर्जी त्यांना रुग्णालयात घेऊन गेले.

Share This News
error: Content is protected !!