Maharashtra Politics

Maharashtra Politics : उद्धव ठाकरे, नरेंद्र मोदी एकत्र येणार? शिंदे गटाच्या ‘या’ नेत्याचे मोठे वक्तव्य

615 0

मुंबई : शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील हे आपल्या वक्तव्यामुळे मोठ्या प्रमाणात चर्चेत (Maharashtra Politics) आहेत. आता शहाजी बापू यांनी ठाकरे गटाची शिवसेना आणि भारतीय जनता पक्षासंदर्भात मोठी भविष्यवाणी केली आहे. त्यांनी आगामी काळात भाजप म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत उद्धव ठाकरे यांची शिवसेना जाणार असल्याचा दावा केला आहे. त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली आहे.

काय म्हणाले शहाजी बापू ?
एक हजार टक्के मोदी साहेब आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार आहेत. माझा अंदाज कधीही चुकणार नसल्याचे वक्तव्य आमदार शहाजी बापू पाटील यांनी केले. तसेच निवडणूक ही तुमच्या पाच वर्षांच्या कामावर आणि कष्टावर चाललेली असते. कोणत्याही निवडणुकीत शेवटचे दोन दिवस सर्वात महत्त्वाचे असतात. या दोन दिवसांचा अंदाज निवडणूक सर्व्हे करणाऱ्यांनाही येत नाही. नुकत्याच झालेल्या मध्यप्रदेश, राजस्थान विधानसभेचा निवडणूक सर्वे चुकला. सर्व्हे त्याचबरोबर बीआरएस बाबत तेलंगणातील सर्व्हे देखील चुकला होता. त्यामुळे सर्व्हेवर विश्वास किती ठेवायचा हे ज्याचे त्याने ठरवायचे असते.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Manoj Jarange : मनोज जरांगेंवर आणखी एक गुन्हा दाखल

Death threat to Navneet Rana : खासदार नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी

Loksabha Election 2024 : संभाजी राजे छत्रपतींची निवडणुकीतून माघार

Pimpri-Chinchwad : पिंपरी चिंचवड हादरलं ! ठाकरे गटाच्या ‘या’ विभागप्रमुखाच्या मुलाची निर्घृणपणे हत्या

Solapur News : कामावर जायला निघाला अन् मरणाच्या दाढेत गेला; मृत्यूचा थरारक Video आला समोर

Loksabha Elections 2024 : भाजप महाराष्ट्रातून किती जागा लढणार? संभाव्य यादी आली समोर

Crime News : ‘या’ भाजप आमदाराच्या पुतण्याची गोळ्या घालून हत्या

Pune Metro : आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते पुणे मेट्रोच्या तिसऱ्या मार्गाचे उदघाटन

Shivsena : शिवसेना महिला सेनेचे शिवदुर्गा महिला संमेलन 9 मार्चला होणार

Trikonasana : त्रिकोणासन करण्याचे काय आहेत अद्भुत फायदे ?

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!