Sharad Pawar Jalgaon

LokSabha : शरद पवार गटाची पहिली उमेदवार यादी जाहीर

529 0

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (LokSabha) शरद पवार गटाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. मुंबईत शरद पवार गटाची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी जयंत पाटील यांनी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली.यामध्ये एकूण 5 उमेदवारांचा समावेश करण्यात आला आहे. कोणाकोणाला जाहीर झाली उमेदवारी पुढीलप्रमाणे…

वर्धा – अमर काळे
दिंडोरी – भास्कर भगरे
बारामती – सुप्रिया सुळे
शिरुर – अमोल कोल्हे
अहमदनगर – निलेश लंके

Share This News
error: Content is protected !!