Loksabha Elections

Loksabha Elections : भाजपला आणखी एक धक्का ! मोहिते पाटलांनंतर ‘या’ नेत्याने दिला राजीनामा

658 0

सांगली : माढा लोकसभेतून (Loksabha Elections) उमेदवारी न मिळाल्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. यानंतर शरद पवार यांनी मोहिते पाटलांना माढ्यातून लोकसभेची उमेदवारीदेखील जाहीर केली. यामुळे माढ्याच्या राजकारणात एक नवा ट्विस्ट आला आहे. यामुळे राजकीय समीकरणे बदलू शकतात. एवढच नाहीतर माढ्यासोबतच सोलापूरचं गणितही बदलण्याची शक्यता आहे.

पश्चिम महाराष्ट्रात भाजपला आणखी एक धक्का
मोहिते पाटील यांच्यानंतर भाजपला पश्चिम महाराष्ट्रात आणखी एक धक्का बसला आहे. भाजपचे जतचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी भाजपच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. विलासराव जगताप यांनी विशाल पाटलांना पाठिंबा जाहीर केला आहे. सांगलीमधून भाजपने संजयकाका पाटील यांना उमेदवारी दिल्यामुळे विलासराव जगताप नाराज झाले आणि त्यांनी भाजपला इशारा दिला होता.

जतमध्ये विलासराव जगताप यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेत आपली भूमिका जाहीर केली आहे. पक्षांतर्गत सुरू असणाऱ्या कुरघोड्या त्याचबरोबर होणारे अवमूल्यन यामुळे आपण राजीनामा देत असल्याचं विलासराव जगताप यांनी सांगितलं आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

VBA Manifesto : वंचितने लोकसभेसाठीचा जाहीरनामा केला जाहीर

Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधींच्या हेलिकॉप्टरची निवडणूक अधिकार्‍यांनी केली तपासणी

RCB आयपीएल 2024 मध्ये प्लेऑफसाठी ठरणार का पात्र?

Pune News : खळबळजनक! पुण्यातील जत्रेत विजेचा शॉक लागून चिमुकल्याचा मृत्यू

Nashik News : नाशिकमध्ये आसाम रायफल्स माजी सैनिक संघ केंद्राचे 21 एप्रिलला उद्घाटन

Sharad Pawar : शरद पवारांचा भाजपाला आणखी एक धक्का ! ‘हा’ नेता करणार शरद पवार गटात प्रवेश

Pune News : काँग्रेस नेते आबा बागुल फडणवीसांच्या भेटीसाठी दाखल

Maharashtra Politics : काँग्रेसला आणखी एक झटका! ‘या’ नेत्याने दिला तडकाफडकी राजीनामा

Salman Khan : सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणातील आरोपींबाबत ‘ही’ माहिती आली समोर

Nashik Accident : नाशिकमध्ये बसचा भीषण अपघात; 12 जण जखमी

Mayurasana : मयुरासन कसे करावे? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!