Ravindra Waikar

Loksabha Election : मुंबईतील उत्तर पश्चिम मतदार संघातून रवींद्र वायकर यांना उमेदवारी जाहीर

565 0

मुंबई : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. रवींद्र वायकर यांना उमेदवारी (Loksabha Election) जाहीर करण्यात आली आहे. महायुतीकडून रवींद्र वायकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

तर या ठिकाणी महाविकास आघाडीकडून अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे या मतदार संघात रवींद्र वायकर विरुद्ध अमोल कीर्तिकर असा सामना पाहायला मिळणार आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Patanjali Products Ban : पतंजलीच्या ‘या’ 14 प्रोडक्टवर घालण्यात आली बंदी

Nashik Accident : नाशिकमध्ये ST बसचा भीषण अपघात

Punit Balan : लष्कर आणि ‘पुनीत बालन ग्रुप’ने साकारले देशातील पहिले संविधान उद्यान

Share This News
error: Content is protected !!