BJP Logo

Loksabha Candidates : भाजपची लोकसभेसाठीची राज्यातील तिसरी यादी जाहीर

710 0

मुंबई : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून राज्यातील तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. यात अमरावती मतदारसंघातून नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे भाजपच्या अमरावतीच्या स्थानिक नेत्यांनी देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे नवनीत राणाच्या उमेदवारीला विरोध केला होता. असेही असतानाही भाजपने नवनीत राणा यांनाच अमरावती लोकसभेचं तिकीट जाहीर केलं आहे.मात्र साताऱ्याच्या उमेदवारी संदर्भात अजूनही निर्णय झालेला नाही.

 

Share This News
error: Content is protected !!