BJP Logo

Lok Sabha Elections : भाजपच्या स्टार प्रचारकांची पहिली यादी जाहीर

589 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Elections) भाजपच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने चांगलीच कंबर कसली आहे. मध्य प्रदेश , बिहार आणि पश्चिम बंगालसाठी भाजपने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. भाजपच्या या स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, जे.पी.नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह,योगी आदित्यनाथ, यांचा समावेश आहे. 40 जणांचा स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील ‘या’ नेत्यांचा स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश
भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत भाजपच्या महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांचाही समावेश आहे. महाराष्ट्रातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विनोद तावडे यांच्यावर प्रचाराची जबाबदारी देण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर मध्य प्रदेश आणि बिहार राज्याच्या स्टार प्रचारकाची जबाबदारी देण्यात आल आहे. तर देवेंद्र फडणवीस यांनाही मध्य प्रदेशसाठी स्टार प्रचारक म्हणून नेमण्यात आलं आहे. विनोद तावडे यांच्यावर बिहारच्या स्टार प्रचारकाची जबाबदारी देण्यात आली आहे.

बिहार राज्यातील स्टार प्रचारक
1. नरेंद्र मोदी

2. जे.पी.नड्डा

3. राजनाथ सिंह

4. अमित शाह

5. नितीन गडकरी

6. योगी आदित्यनाथ

7. विनोद तावडे

8. सम्राट चौधरी

9. विजय कुमार सिन्हा

10. गिरीराज सिंह

11. नित्यानंद राय

12. अश्विनीकुमार चौबे

13. दीपक प्रकाश

14. सुशील कुमार मोदी

15. नागेंद्रनाथ त्रिपाठी

16. भिखुभाई दलसानिया

17. संजय जयस्वाल

18. मंगल पांडे

19. रेणू देवी

20. प्रेम कुमार

21. स्मृती ईराणी

22. मनोज तिवारी

23. सय्यद शाहनवाज हुसेन

24. नीरज कुमार सिंह

25. जनक चमर

26. अवधेश नारायण सिंह

27. नवल किशोर यादव

28. कृष्ण नंदन पासवान

29. मोहन यादव

30. मनन कुमार मिश्रा

31. सुरेंद्र मेहरा

32. शंभू शरण पटेल

33. मिथिलेश तिवारी

34. राजेश वर्मा

35. धर्मशाला गुप्ता

36. कृष्णकुमार ऋषी

37. अनिल शर्मा

38. प्रमोदकुमार चंद्रवंशी

39. निवेदिता सिंह

40. निक्की हेम्ब्रोम

पश्चिम बंगाल राज्यातील स्टार प्रचारक
1. नरेंद्र मोदी

2. जे.पी.नड्डा

3. राजनाथ सिंह

4. अमित शाह

5. योगी आदित्यनाथ

6. हिमंता विश्व सरमा

7. मानिक साहा

8. अर्जुन मुंडा

9. सुनील बन्सल

10. मंगल पांडे

11. अमित मालवीय

12. निसिथ प्रामाणिक

13. सतपाल महाराज

14. स्मृती ईराणी

15. मुख्तार अब्बास नक्वी

16. सुकांता मजुमदार

17. सुवेंदू अधिकारी

18. शंतनू ठाकूर

19. स्वप्न दासगुप्ता

20. दिलीप घोष

21. राहुल सिन्हा

22. मिथुन चक्रवर्ती

23. देबश्री चौधरी

24. समिक भट्टाचार्य

25. नागेंद्र रॉय

26. दिपक बर्मन

27. जगन्नाथ चट्टोपाध्याय

28. मफुजा खातून

29. सुशील बर्मन

30. सुकुमार रॉय

31. निखिल रंजन डे

32. मिहीर गोस्वामी

33. मालती रवा रॉय

34. डॉ. शंकर घोष

35. जोयल मुर्मू

36. गोपालचंद्र साहा

37. सद्रथ तिर्की

38. रुद्रनील घोष

39. अमिताव चक्रवर्ती

40. सतीश धोंड

मध्य प्रदेश राज्यातील स्टार प्रचारक
1. नरेंद्र मोदी

2. जे.पी.नड्डा

3. राजनाथ सिंह

4. अमित शाह

5. नितीन गडकरी

6. शिव प्रकाश

7. डॉ. मोहन यादव

8. विष्णु दत्त शर्मा

9. महेंद्र सिंह

10. सतीश उपाध्याय

11. सत्यनारायण जातिया

12. जगदीश देवडा

13. राजेंद्र शुक्ला

14. शिवराज सिंह चौहान

15. भूपेंद्र पटेल

16. ज्योतिरादित्य सिंधिया

17. वीरेंद्रकुमार खाटिक

18. फग्गनसिंह कुलस्ते

19. स्मृती ईराणी

20. योगी आदित्यनाथ

21. भजनलाल शर्मा

22. देवेंद्र फडणवीस

23. केशव प्रसाद मौर्य

24. हिमंता बिस्वा सरमा

25. विष्णु देव साई

26. हितानंद

27. प्रल्हाद पटेल

28. कैलाश विजयवर्गीय

29. जयभान सिंह पवैया

30. राकेश सिंह

31. लालसिंग आर्य

32. नारायण कुशवाह

33. तुलसी सिलवट

34. निर्मला भुरिया

35. ऐदल सिंह कंसाना

36. गोपाल भार्गव

37. नरोत्तम मिश्रा

38. सुरेश पचौरी

39. कविता पाटीदार

40. गौरीशंकर बिसेन

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Ambadas Danve : शिवसेना ठाकरे गटाने चंद्रकांत खैरेंना उमेदवारी जाहीर केल्यानंतर दानवेंनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Vanchit Bahujan Aaghadi : महाविकास आघाडीला मोठा धक्का ! वंचित बहुजन आघाडीची पहिली यादी जाहीर

Sadanand Date : राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या डायरेक्टर जनरलपदी सदानंद दाते यांची नियुक्ती

Maharashtra Weather Update : राज्याच्या ‘या’ भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

Loksabha Election : ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर! 16 शिलेदारांच्या नावाची केली घोषणा

Share This News
error: Content is protected !!