Lok Sabha Election Result 2024 Live Updates : सातारामधून उदयनराजे आघडीवर Posted on June 4, 2024 at 8:27 AM by newsmar 300 0 सातारा : सातारा मतदारसंघाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. या मतदार संघाचे कल यायला सुरुवात झाली आहे. सातारा मधून उदयनराजे आघडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे तर शशिकांत शिंदे या पिछाडीवर असल्याचे समजत आहे. Share This News